अमित शाह राज ठाकरेंना भेटतील का याबाबत मला माहीत नाही. राज ठाकरे यांच्या सोबत पारिवारिक संबंध माझे आहेत. तसेच सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ही आहेत.<br /><br />#ChandrashekharBawankule #RajThackeray #DevendraFadnavis #AmitShah #EknathShinde #BJP #MNS #VinodTawde #AshishShelar #Maharashtra #HWNews